
Deepesh Mhatre says on Dombivli Unauthorized Building
ESakal
डोंबिवली : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी केडीएमसीने आक्रमक भूमिका घेत या बेकायदा इमारतींवर कारवाईचा निर्णय घेतला, तर या इमारतींमधील रहिवाशांचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. त्या आंदोलनाचे दुष्परिणाम पालिका प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.