
डोंबिवली : भाजपचे पदाधिकारी व केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी गुरुवारी पक्ष नेतृत्व सहकार्य करीत नसल्यामुळे नाराज होत पक्षातील पदाचा राजीनामा दिला. ज्या पक्षात मला मानसन्मान मिळेल, तिकडे जाण्याचा मी विचार करेल असे सुतवाच त्यांनी दिले होते.