दिशा सालियानची आत्महत्याच, आदित्य ठाकरेंबाबत पोलिसांनी कोर्टात दिली मोठी माहिती

Disha Salian Death Case : मॉडेल दिशा सालियान मृत्यू प्रकरणी कोर्टात पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे. दिशा सालियान हिने आत्महत्या केली असल्याचं पोलिसांनी न्यायालयात म्हटलंय.
दिशा सालियानची आत्महत्याच, आदित्य ठाकरेंबाबत पोलिसांनी कोर्टात दिली मोठी माहिती
Updated on

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झाले नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी बुधवारी (ता. २) उच्च न्यायालयात केला. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यामागे आदित्य ठाकरे यांचा हात असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपांचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com