National Sports Award : दिव्या, विदितला ‘अर्जुन’ पुरस्कार; नेहा चव्हाण यांना ‘द्रोणाचार्य’ सन्मान

देशातील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये (२०२५) महाराष्ट्राच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला आहे.
Neha Chavan, Divya Deshmukh and Vidit Gujrathi

Neha Chavan, Divya Deshmukh and Vidit Gujrathi

sakal

Updated on

मुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये (२०२५) महाराष्ट्राच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला आहे. विश्वविजेती महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, पुरुष बुद्धिबळ खेळाडू विदित गुजराथी यांची ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी, तर ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारासाठी नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com