Domestic Violence in Maharashtra
esakal
प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांच्यावर त्यांच्या पतीनेच घरगुती कलह व चारित्र्याच्या संशयातून खलबत्त्याच्या मुसळीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे अंबरनाथमध्ये घडली. या घटनेनंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती विश्वंभरला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.