esakal | डोंबिवली : भोईरवाडीतील नागरिकांचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : भोईरवाडीतील नागरिकांचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : परिसरात रस्ते घड नाहीत, मलनिस्सारण व सांडपाणी व्यवस्थापन नाही, गटारांची बांधणी नाही एवढेच काय वाहतुकीसाठी साधनांचीही सुविधा नाही. नव्याने बांधकामांना परवानगी देताना पायाभूत सुविधांकडे मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करते.

हेही वाचा: पत्रव्यवहार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष;पाहा व्हिडिओ

वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने खंबाळपाडा, भोईरवाडी परिसरातील नागरिकांनी काळ्या फिती लावून मानवी साखळी आंदोलन करीत रविवारी पालिका प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनात यात लहान मुले, महिला, रिक्षाचालक आणि रहिवासी सहभागी झाले होते.

loading image
go to top