लाईव्ह न्यूज

Thane News: रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे डोंबिवलीकरांचे हाल! पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Dombivli News: डोंबिवलीतील भोपर गावात रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे परिसराची मोठी दुरावस्था झाली आहे. गावचा मुख्य रस्ता देखील बंद करण्यात आला असून गावात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
plight of Dombivli residents due to the railway project work
plight of Dombivli residents due to the railway project workESakal
Updated on: 

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील भोपर गाव येथे रेल्वेचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामामुळे गावचा मुख्य रस्ता बंद करण्यात आला असून येथील नाल्याचा प्रवाहात भराव टाकण्यात आला आहे. खेळाचे मैदानाची देखील दुरावस्था झाली आहे. या कामामुळे पावसाळ्यात गावात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com