

Drunk youths attack in Dombivli
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील विजयनगर परिसरात केवळ लहान मुलीकडे पाहण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून मद्यधुंद तरुणांनी संपूर्ण कुटुंबावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरवस्तीत घडलेल्या या गुंडगिरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.