Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

Reelstar Surendra Patil: ‘गँगस्टर स्टाईल’ व्हिडिओमुळे प्रसिद्ध असणारा रील स्टार सुरेंद्र पाटीलला पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
Reelstar Surendra Patil Arrested

Reelstar Surendra Patil Arrested

ESakal

Updated on

डोंबिवली : सोशल मीडियावर ‘गँगस्टर स्टाईल’ व्हिडिओमुळे चर्चेत आलेले ‘रील स्टार’ सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५) यांना ठाणे गुन्हे शाखेने पुन्हा अटक केली आहे. डोंबिवलीतील दावडी परिसरातील त्यांच्या बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com