एक दोन नव्हे तब्बल १४० तरुणींना ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, लावला लाखोंचा चुना...पोलिसही चक्रावले!

Adarsh Mhatre Arrested for Cheating 140 Women : आदर्श म्हात्रे असे तरुणाचे नाव आहे. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या बहुतांश महिला उच्चशिक्षित असून, त्या कॉर्पोरेट, बँकिंग, आर्थिक तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असल्याची माहिती आहे.
Dombivli Love Scam

Dombivli Love Scam

esakal

Updated on

डोंबिवली : समाजमाध्यमावरून तरुणींशी मैत्री करायची, गोड-गोड बोलून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि काही दिवसांनी काहीतरी कारण सांगून संबंधित तरुर्णीच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून फरार व्हायचे. अशाप्रकारे एक-दोन नव्हे, तर तब्बल १४० हून अधिक तरुणींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com