Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Dombivli Crime News: डोंबिवलीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन रिक्षा चालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे धारदार शस्त्रे आढळली आहे.
Police seized weapons from Rickshaw drivers

Police seized weapons from Rickshaw drivers

ESakal

Updated on

डोंबिवली : शहर वाहतूक उपविभागाच्या पेट्रोलिंग दरम्यान डोंबिवली मधील गणेश चौक परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह असलेल्या सहप्रवाशाच्या अंगझडतीतही धारदार शस्त्रे आढळून आल्याने दोघांविरोधात सोमवारी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com