Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

Crime News: डोंबिवलीत एका मोठ्या डॉक्टरने नर्सने बोलणे बंद केल्यामुळे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
Doctor Attempt Suicide In Dombivli

Doctor Attempt Suicide In Dombivli

ESakal

Updated on

डोंबिवली : १० बिअर पिऊन आणि ४५ झोपेच्या गोळ्या खाऊन एका नामांकित हॉस्पिटलच्या मोठ्या डॉक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरची पत्नी देखील डॉक्टरआहे. हॉस्पिटल मधील एका नर्ससोबतच प्रेमसंबंध असल्याने डॉक्टर दुसऱ्या घरात राहता. त्याच घरात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com