

Uddhav Thackeray
ESakal
डोंबिवली, ता. २३ ः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले नगरसेवक मधूर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोघेही १६ जानेवारीपासून नॉट रिचेबल झाले आहेत. याप्रकरणी हे दोघेही हरवले असल्याचे निवेदन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी कोळसेवाडी पाेलिस ठाण्यात दिले आहे.