Thane News: डोंबिवली–ठाणे थेट बसने! केडीएमसीची प्रायोगिक सेवा सुरू, ‘एकत्र आलो तर गुदगुल्या होणार’; रवींद्र चव्हाणांचा राजकीय टोला

Dombivli-Thane Bus Service: लोकल रेल्वे गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवली–ठाणे दरम्यान बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभावेळी रविंद्र चव्हाण यांनी राजकीय टोला हाणला आहे.
Dombivli-Thane Bus Service

Dombivli-Thane Bus Service

ESakal

Updated on

डोंबिवली : वाढत्या लोकल रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच डोंबिवली–ठाणे दरम्यान थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या सेवेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी आम्ही एकत्र आल्याने बऱ्याच लोकांना गुदगुल्या होणार आहेत, असा राजकीय टोला चव्हाण यांनी हाणल्याने एकच हशा पिकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com