Thane Municipal Corporation

मुंबईच्या शेजारील सर्वात मोठे शहर ठाणे हे शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानले जाते. २०१७ मध्ये १३१ पैकी ६७ जागा जिंकून शिवसेनेने सत्ता स्थापली होती, तर भाजपने स्वतंत्र लढत देऊन मुसंडी मारली. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव ठाण्यात कायम आहे. यावेळी पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना अपेक्षित आहे. ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) निकालावर उपनगरातील राजकीय समीकरणांचा प्रभाव पडतो
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com