Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

Three-tiered Transport : कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी संकल्पना आकारली आहे. त्यानुसार खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार आहे.
Kalyan Double Decker road

Kalyan Double Decker road

ESakal

Updated on

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आता ‘डबल डेकर’ (त्रिस्तरीय) वाहतूक मॉडेल राबवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि सर्वात वरच्या स्तरावर मेट्रो, असा आधुनिक पायाभूत सुविधांचा नकाशा तयार करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com