Cycling India Movement : डॉ. नितीन थोरवे यांची ‘सायकलिंग मुंबई ते सायकलिंग इंडिया’ लोकचळवळ; महाराष्ट्र शासनाला ११ कोटींची देणगी जाहीर

पंतप्रधानांच्या फिटनेस व पर्यावरण आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. नितीन थोरवे यांची ‘सायकलिंग मुंबई ते सायकलिंग इंडिया’ लोकचळवळ; महाराष्ट्र शासनाला ११ कोटींची मदत जाहीर
Global Standards: Aiming for Copenhagen-Style Dedicated Cycle Tracks in Mumbai

Global Standards: Aiming for Copenhagen-Style Dedicated Cycle Tracks in Mumbai

Sakal

Updated on

विरार : देशाच्या पंतप्रधानांनी देशवासियांना फिटनेस, पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि जनसहभागाचे दिलेले आवाहन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले असले, तरी जय जवान ग्रुप, विरारचे संस्थापक डॉ. नितीन थोरवे यांच्यासाठी ही केवळ प्रेरणा नसून त्यांनी गेल्या २६ वर्षा पासून स्वतः प्रत्यक्ष कृतीतून अंगिकारली असून त्यांच्या बरोबरच त्यांचा ग्रुप हि त्याचे अनुकरण करत आला आहे. त्यामुळे आता डॉ. थोरवे यांनी पुढे येत सायकलिंगचा चळवळ लोकसहभागातून पुढे बेण्याचा संकल्प केला असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाला यासाठी ११ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. जर हा पोजेक्ट यशस्वी झाला तर प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com