परराज्यांतील विक्रेत्यांच्या संपर्कात? पॉलबाबत पाेलिसांना संशय; भाषणासाठी इंटरनेट कॉलिंगचा वापर

Drugs case : गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अश्‍विनी पॉलबाबत पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे. या प्रकरणामध्ये अश्‍विनी पॉल हिचा परराज्यांतील अमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क असल्याचा संशय व्‍यक्त केला आहे.
Titwala Drugs case

Titwala Drugs case

ESakal

Updated on

मुंबई : गोरेगावच्या नेस्को येथील कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये टिटवाळा येथून अटक केलेली ड्रग्ज वितरक अश्‍विनी पॉल हिचा मुंबई महानगर प्रदेशसह पुणे, नागपूर आणि नाशिक तसेच परराज्यांतील अमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क असल्याचा संशय पाेलिसांनी व्‍यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com