Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

Dry Fruits Price Risen In Mumbai: इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याच्या दरात वाढ झाली आहे. आवक ठप्प झाल्यामुळे घाऊक बाजारात सुक्या मेव्याच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
Dry Fruits Price Hike

Dry Fruits Price Hike

ESakal

Updated on

तुर्भे : इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता नवी मुंबईतील स्थानिक बाजारपेठांवरही दिसू लागला आहे. इराण व दुबईमार्गे होणारी आयात थांबल्याने नवी मुंबईतील वाशी घाऊक बाजारात सुक्या मेव्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या खरेदीचा हंगाम नसतानाही पहिल्याच आठवड्यात सुमारे १० टक्क्यांनी दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com