Elphinstone Bridge
मुंबई : एल्फिन्स्टन पूल पाडकामाच्या पार्श्वभूमीवर चर्चगेटच्या दिशेला पादचारी पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी सेंट्रल रेल्वे कॉलनी सुंदर नगर येथे एकूण १८ झोपडपट्ट्या हटविण्यात आल्या. पादचारी पूलाचे काम अंतिम टप्यात आहे; मात्र रहिवाशांचे पुनर्वसन रखडल्याने रहिवाशांनी संसार रस्त्यावर मांडला आहे.