

AI use is Challenge to economy
ESakal
मुंबई : सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढत असलेला वापर सुखावणारा असला तरी आपल्या कर्जबाजारी अर्थव्यवस्थेसमोर भविष्यात त्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. त्यामुळे भविष्यात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे, असे मत अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी व्यक्त केले.