SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेला बसता न आलेल्यांचे वर्ष वाचणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Education Department: दहावीच्या परीक्षेला बसता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
SSC Exam

SSC Exam

ESakal

Updated on

ठाणे : अनधिकृत शाळेमुळे दहावीच्या परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या ११ विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने मोठा दिलासा दिला आहे. शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com