कनिष्ठ लिपिक तीन वर्षे वेतनाविना! अनुकंपावर नियुक्ती; शिक्षण विभागाचा गलथान कारभार

Education Department: अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपिकपदी नियुक्ती मिळूनही गेल्या तीन वर्षांपासून वेतनापासून वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Salary

Junior clerk without salary for three years

ESakal

Updated on: 

अलिबाग : अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपिकपदी नियुक्ती मिळूनही गेल्या तीन वर्षांपासून वेतनापासून वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार रोहा येथील मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात समोर आला आहे.

Loading content, please wait...