

Mumbai Central Park
ESakal
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडलगतची मोकळी जागा अशा २९५ एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, की सेंट्रल पार्कमध्ये कोणतेही काॅँक्रीटचे बांधकाम होणार नाही. रेसकोर्सचा ऐतिहासिक वारसा जतन करून संपूर्ण परिसर हरित उद्यानाच्या स्वरूपात विकसित केला जाणार आहे.