

Maharashtra Politics Heats Up as Shinde Takes Swipe at Ganesh Naik
Sakal
वाशी/नेरूळ: नगरविकास विभाग माझ्याकडे असून नवी मुंबईच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. परंतु जे नवी मुंबईला स्वतःचे मालक समजतात अशांना पायउतार करा, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. नवी मुंबईतील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.