
Kalyan Latest News: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा वाद अजूनही क्षमलेला दिसत नाही. त्यातच ठाणे जिल्ह्यात आमदार गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळाले नसल्याने आगरी समाज नाराज असल्याचे वक्तव्य माजी आमदार राजू पाटील यांनी केले होते.
त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतील त्या पद्धतीने गणेश नाईक करतील याविषयी शंका आहे असे शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी म्हटले आहे.