

Direct orders to MPs and MLAs to help drought-affected farmers.
Sakal
सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आणि हवामानातील बदलांमुळे शेतकरी वर्गाचे हाल सुरू आहेत. अशा बिकट परिस्थितीत बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, गोरेगावच्या नेस्को केंद्रात पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ राजकीय टीका-टिप्पणी न करता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करत त्यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे.