El Nino: एल निनोमुळे चारा टंचाईचा धोका; पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना..

silage technology for livestock feed management: एल निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील चारा टंचाई टाळण्यासाठी पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड, नैसर्गिक गवताचे जतन आणि सायलेज तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन
Farmers Urged to Store Fodder, Use Silage Technology Amid El Niño Concerns

Farmers Urged to Store Fodder, Use Silage Technology Amid El Niño Concerns

sakal

Updated on

मुंबई: जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा फटका पशुधन व दुग्धोत्पादनाला बसू नये, यासाठी पशुपालकांनी सजग राहून चाऱ्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com