school girl rainwater electric shock nerul wide image
sakal
नवी मुंबई - नेरूळ येथील एल.पी. ब्रिज येथून पायी चालत जाणाऱ्या दोन विद्यार्थिनींना पावसाच्या पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडल्याने बुधवारी (ता. १) दुपारी घडली. वाहतूक पोलिसांनी व एका रिक्षाचालकाने वेळीच या दोन्ही विद्यार्थिनींची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.