Electricity Supply: मुंबईसह राज्याची विजेची मागणी घसरली, सुमारे ३-४ हजार मेगावॉटची घट; नेमकं कारण काय? वाचा...

Electricity Demand Fell: दिवाळीत मुंबईसह राज्यात विजेच्या मागणीत घसरण झाल्याचे समोर आले आहे. पुढील चार दिवस ही परिस्थिती असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Electricity
Electricity sakal
Updated on

मुंबई : प्रकाशाचा सण अशी ओळख असलेल्या दिवाळीतही मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विजेच्या मागणीत मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीनंतर पुढे मंगळवारपासून पुढे दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे अनेकांनी सोमवारची एका दिवसाची सुट्टी टाकली आहे. त्यामुळे सरकारी, कार्पोरेट कार्यालयाबरोबरच उद्योगधंदेही बंदच आहेत. त्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत तब्बल ८००-१००० मेगावॉटची तर राज्याच्या मागणीत दोन-अडीच हजार मेगावॉटची घट झाल्याचे चित्र आहे. पुढील चार दिवस ही परिस्थिती असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com