Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Elphinstone Bridge project affected: एल्फिन्स्टन पूलबधितांपैकी घरे नाकारलेल्या १२ जणांना घरे बदलून मिळणार आहेत. त्यासाठी म्हाडाकडून आणखी घरांचा शोध सुरू करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
Elphinstone Bridge project affected Resodents get home

Elphinstone Bridge project affected Resodents get home

ESakal

Updated on

मुंबई : एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होत असलेल्या रहिवाशांपैकी घरे नाकारलेल्या १२ जणांना बदलून घरे मिळणार आहेत. एमएमआरडीएच्या मागणीची दखल घेत म्हाडाने १२ घरे बदलून देण्याकरिता नव्या दुसऱ्या घरांचा शोध सुरू केला आहे. मात्र बदलून दिल्या जाणाऱ्या घरांच्या किमतीचे वाढीव पैसे दिले तरच घरांचा ताबा दिला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com