
नालासोपारा : वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांचा सोमवारी (ता.२८) महापालिकेत निरोप समारंभ झाल्यानंतर आज सकाळीच आयुक्त निवासस्थानी ईडीने छापा टाकला. नालासोपाऱ्यामधील ४१ अनधिकृत इमारतीप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ईडीकडून ही छापेमारी सुरू आहे.