Environment : पर्यावरण बदलांचा मुलांवर गंभीर परिणाम; ‘युनिसेफ’चा अहवाल

महाराष्ट्रासह आसाम, ओडिशा, पश्‍चिम बंगाल व इतर काही राज्यांना पर्यावरणविषयक अनेक गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल.
Childrens
Childrenssakal
Updated on

मुंबई - ‘भारतात लहान मुलांची संख्या २०५० पर्यंत जगात सर्वाधिक म्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. महाराष्ट्रासह आसाम, ओडिशा, पश्‍चिम बंगाल व इतर काही राज्यांना पर्यावरणविषयक अनेक गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल, पर्यावरण बदल, तसेच जैवविविधता व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेल, असे ‘युनिसेफ’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com