mumbai municipal election exit poll
sakal
मुंबई - राज्यातील २९ पैकी बहुतांश महापालिकांमध्ये भाजपप्रणित महायुतीचा झेंडा फडकेल, असा अंदाज विविध मतदानोत्तर कल चाचण्यांमधून (एक्झिट पोल) समोर आला असून, या अंदाजांनुसार महाविकास आघाडीमधील पक्षांचा सुपडासाफ होणार आहे.