
शासनाच्या प्रत्येक विभागात 30 टक्के कर्मचाऱ्यांची वाढ होणार असल्याने, एसटीच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे.
मुंबई : सोमवार (ता.20)पासून मंत्रालय, मुंबई महानगरपालिका आणि इतर अत्यावश्यक सेवेवर काम करणाऱ्यां विभागात 30 टक्के कर्मचारी, अधिकारी उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. लाॅकडाऊऩच्या काळास सुरू असलेल्या नियोजीत फेऱ्यांच्या व्यतिरिक्त मंत्रालय आणि इतर ठिकाणांसाठी सुमारे 22 बसेसच्या सुमारे 100 फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.
राज्य शासनाने सोमवारपासून संचारबंदी थोडी शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहे. दरम्यान सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू आहे. मात्र, शासनाच्या प्रत्येक विभागात 30 टक्के कर्मचाऱ्यांची वाढ होणार असल्याने, एसटीच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे.
अशा सुटणार बसेस
मुंबई विभाग
ठाणे विभाग
मोठी बातमी - झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...
पालघर विभाग
extended lockdown list of extra buses that will start running from 20th april 2020