Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
esakal
अलिबाग : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील तिसऱ्या यादीतील एक हजार ३३४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत १० हजार ७५ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.