Panvel Accident : कंटेनरने कारला चिरडले; कारचालकाचा मृत्यू तर महिला जखमी
अपघातात कारचालक जगदीश हजराचा घटनास्थळवरच मत्यू झाला, तर कारमध्ये पाठीमागे बसलेल्या पल्लवी जोशी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना पनवेल तालुका पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.
A devastating accident as a container crushes a car, leading to the driver's death and the woman's injury."Sakal
पनवेल : ट्रेलरवरील कंटेनर पडल्याने एका कारचालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक महिला जखमी झाली असून, रविवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत ही घटना घडली.