Mumbai Crime : ‘तो’ नराधम पिता ‘छोटा राजन’चा सदस्य; वडील-मुलीच्या पवित्र नात्याला कलंक
Nalasopara News: नालासोपारा पोलिस ठाण्यात या विकृत गुंड बापाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करीत पोलिसांनी आरोपीला नुकतीच अटक केली आहे.
नालासोपारा : वडील-मुलीच्या पवित्र नात्याला कलंक लावणारा, आपल्या पोटच्या तीन मुलींवर अत्याचार करणारा नराधम वडील हा छोटा राजन टोळीचा कुख्यात गुंड असल्याची माहिती पुढे आली आहे.