FDA: एफडीएची करडी नजर! वसई-विरार शहरात प्लॅस्टिकसह भेसळीवर कारवाई सुरू

FDA Action: वसई-विरार शहरात एफडीएने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. प्लॅस्टिक पिशव्या, डिश, कप तसेच अन्न भेसळीच्या प्रकारांवर करडी नजर ठेवली जात आहे.
FDA Action

FDA Action

Esakal

Updated on

वसई : प्लॅस्टिक पिशव्या, डिश, कप तसेच अन्न भेसळीच्या प्रकारांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) करडी नजर ठेवली असून, वसई-विरार शहरात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. कारवाईच्या भीतीने शहरातील दुकानदार आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या गायब झाल्या असून, चहा-कॉफीसाठी वापरले जाणारे कागदी व प्लॅस्टिक आवरणाचे कपही दिसेनासे झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com