FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

FDA Maharashtra guidelines: रेस्टॉरंटना आता पनीर अस्सल आहे की भेसळयुक्त आहे, हे उघड करणे बंधनकारक असेल. एफडीएच्या या नवीन नियमानुसार मेन्यू, बिले आणि डिस्प्लेवर ही माहिती देणे अनिवार्य आहे.
Maharashtra paneer rule

Maharashtra paneer rule

ESakal

Updated on

आता महाराष्ट्रातील मुंबई शहरातील रेस्टॉरंट्स आणि खाद्यगृहांना, पदार्थांमध्ये दिले जाणारे 'पनीर' ताजे आणि अस्सल आहे की त्याऐवजी दुसरे पर्यायी पनीर वापरले आहे, याची ग्राहकांना स्पष्टपणे माहिती देणे बंधनकारक आहे. राज्य अन्न व औषध प्रशासनाने २० मार्च रोजी जारी केलेला हा निर्देश गुरुवारी अंमलात आला, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com