

"Criminal cases will be directly filed against spice manufacturers violating rules."
Sakal
मुंबई : बाजारात मिळणाऱ्या दैनंदिन खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) आता पूर्णपणे 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीबाबत अत्यंत कडक नवीन नियमावली जारी केली आहे.