नवी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल FDA च्या रडारवर, फेरतपासणी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Mumbai High Court on FDA Action: नवी मुंबईस्थित पंचतारांकित हॉटेलचा परवाना एफडीएने निलंबित केला. मात्र या हाॅटेलची पुन्हा नव्याने तपासणी करा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
HC Re-inspect Order to FDA

HC Re-inspect Order to FDA

ESakal

Updated on

मुंबई : न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या तपासणीत नवी मुंबईस्थित पंचतारांकित हॉटेलच्या विशेषतः किचनमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी आढळून आल्याची माहिती सोमवारी (ता.२०) अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) उच्च न्यायालयात देण्यात आली, तसेच, याचमुळे हॉटेलचा परवाना निलंबनाचा निर्णय कायम ठेवल्याचेही सांगितले. त्याची दखल घेऊन पुन्हा नव्याने तपासणी करण्याचे आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने एफडीएला दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com