

Navi Mumbai To Mumbai Ferry Boat Service
ESakal
नवी मुंबई : सिडकोच्या नेरुळ जेट्टीहून अनेक वर्षांपासून रखडलेली प्रवासी सेवा १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे नेरूळ ते भाऊचा धक्का हा प्रवास अवघ्या अर्धा तासात होणार असून त्यासाठी ९३५ रुपये मोजावे लागणार आहेत.