Mumbai News: डॉक्टर भरतीचा मार्ग मोकळा! पालिका रुग्णालयांतील आरोग्यसेवा सुधारणार

Doctor Recruitment: तीन वर्षांपासून पालिका महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सुमारे ८५० रिक्त डॉक्टर आणि शिक्षकपदे भरण्याची प्रक्रिया प्रतीक्षेत होती. आता या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Doctor

Doctor

Esakal

Updated on

मुंबई : पालिका वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सुमारे ८५० रिक्त डॉक्टर आणि शिक्षकपदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही पदे भरण्याची प्रक्रिया मंत्रालय आणि विविध विभागांकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत होती; परंतु आता ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या अंतिम मंजुरी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या भरतीमुळे पालिका रुग्णालयांमधील आरोग्यसेवा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Re NEET Success Arthav Bagal Scores 631 Marks Inspiring Students with Hard Work and Medical Career Goals
The Bombay High Court will hear the matter regarding the stay on his bail on July 22.
doctor husband murder
Pune Doctor Among Latest Arrests in Widening Illegal Foetal Sex Determination Network
Marathi News Esakal
www.esakal.com