

BMC Election
ESakal
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी २०२५ हे वर्ष अत्यंत वादळी आणि ऐतिहासिक ठरले आहे. रखडलेल्या निवडणुकांची घोषणा, राजकीय समीकरणांमधील अभूतपूर्व बदल आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पूर्तता यामुळे हे वर्ष मुंबईकरांच्या स्मरणात राहील. २०२५ हे महापालिकेसाठी निवडणूक आणि प्रशासकीय शिस्तीचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. आता सर्वांचे लक्ष १५ जानेवारीच्या मतदानाकडे लागले असून, मुंबईचा नवा महापौर कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.