Mumbai Fire: मुंबईमध्ये पुन्हा आगीची घटना! म्हाडा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग, ६ जणांची सुटका, तर १ जखमी

Chembur Fire News: चेंबूर परिसरात पुन्हा आगीची घटना घडली आहे. म्हाडा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. यात एक महिला जखमी झाली आहे.
Chembur Fire
Chembur FireESakal
Updated on

मुंबईतील चेंबूर परिसरात पुन्हा आग लागली आहे. काही दिवसांपुर्वीच चेंबूरच्या अमर महल परिसरात आग लागली होती. आता चेंबूर वाशीनाका कुकरेजा कंपाऊंडमधील एका इमारतीला आग लागली आहे. यात एक महिला जखमी झाली आहे. तर इतर सहा जणांची सुटका केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com