Sun, May 22, 2022

शाहरुखच्या 'मन्नत' समोरील इमारतीच्या १४ व्या मजल्याला आग; पाण्याचे ८ बंब घटनास्थळी
Published on : 9 May 2022, 4:06 pm
मुंबई : बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानच्या मुंबईतील मन्नत बंगल्याजवळील जिवेश इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे.
बँडस्टँड रोड, बांद्रा (प.) येथील जीवेश बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावर लेव्हल दोनची आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
Web Title: Fire Broke Out In A Building Near Shah Rukh Khan S Mannat Bungalow
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..