Permission to carry firearms at KDMC headquarters
sakal
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय आवारात अनेकदा वाद, राडे झालेले पहायला मिळाले आहेत. याच वादावरून पालिका प्रशासनाला लक्ष्य देखील केले गेले होते. त्यामुळे पालिका मुख्यालयात येत असताना कोणत्याही प्रकारचे अग्नीशस्त्र बाळगू नये असा नियम काढला गेला होता.