
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवला.
मुंबई : बऱ्याच काळाच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज मध्य रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल धावली. या पहिल्या वातानुकूलित लोकलला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
हेही वाचा - ठाणा सिग्नलवर गजरे विकणारी मुले चालली 'इस्त्रो'त
सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवर प्रत्येकी एक एसी लोकल धावते. भविष्यात एसी लोकलची संख्या वाढवावी, आशी मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली. अर्थसंकल्पात उपनगरी रेल्वेचे तिकीट दर वाढवू नयेत, असेही माते म्हणाले. यावेळी खासदार मनोज कोटक, राज्यमंत्री अदिती तटकरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल आदी उपस्थित होते.
या सुविधांचे झाले उद्घाटन
एसी लोकलसाठी...
web title : First AC local ran on Central Railway