महाराष्ट्र शासनाच्या गाईड लाईन्स नुसार प्रथमच उल्हासनगर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या वतीने पथ विक्रेत्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
Ulhasnagar Municipal Corporation to Hold Street Vendors Electionsakal
उल्हासनगर - महाराष्ट्र शासनाच्या गाईड लाईन्स नुसार प्रथमच उल्हासनगर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या वतीने पथ विक्रेत्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत 8 उमेदवार असून त्यात 3 महिला राखीव असणार आहेत.